श्री स्वामी समर्थ वाडीतर्फे साजरे केले जाणारे उत्सव

1. श्री स्वामी जयंती. चैत्र शु. द्वितीया
2. श्री हनुमान जयंती (वर्धापन दिन) - चैत्र शु. पौर्णिमाः
3. श्री स्वामींचा पालखी सोहळा. - चैत्र वद्य त्रयोदशी
शु. द्वितीयेपासुन वद्य त्रयोदशीपर्यंत (सायं. ७.०० ते ८.३० वा)
4. गुरुपौर्णिमा उत्सव. - वैशाख शु. पौर्णिमा
बुद्ध पौर्णिमा ते व्यास पौर्णिमा श्री स्वामी समर्थ वाडी येथे ६० दिवस.
5. निर्जला एकादशी - जेष्ठ शु. एकादशी
वाडीमध्ये साखर अथवा श्रेष्ठ नदीचे पाणी यासहीत मातीचे माठ दान करणे.
6. श्री गुरुपौर्णिमा (व्यास पुजा) - आषाढ शु. पौर्णिमा
उत्सव कार्यक्रम द्त्तमंदिर, समर्थवाडी येथे होईल.
7. श्री गुरु द्वादशी - अश्विन कृ. द्वादशी
(पहाटे ४.३० ते ८.३० वा) उत्सव कार्यक्रम द्त्त मंदिर समर्थवाडी येथे होईल.
8. त्रिपुरी पौर्णिमा उत्सव - कार्तिक पौर्णिमा
(दिवे सोडणे) उत्सव कार्यक्रम पादुका मंदिर, समर्थवाडी येथे होईल.
9. श्री द्त्त जयंती - मार्गशीर्ष शु. पौर्णिमा(शु. अष्टमी ते पौर्णिमा पारयण) दुसरे दिवशी महाप्रसाद व पारणे.
10. गुरुप्रतिपदा उत्सव - माघ वद्य प्रतिपदा
उत्सव कार्यक्रम द्त्त मंदिर, समर्थवाडी येथे होईल

इतर ठिकाणी साजरे केले जाणारे उत्सव

11. द्विपप्रज्वलन सोह्ळा (नववर्षाभिनंदन) - ३१ डिसेंबर
रामकुंड, गोदावरी घाट, पंचवटी, नाशिक.
12. श्री क्षेत्र नाशिक ते अक्कलकोट वाहन रॅली - १ जानेवारी
श्री यशवंत देव मामलेदार पटांगण, गोदवरी घाट, पंचवटी, नाशिक. (२००५ ये २०१६)
13. श्री स्वामी जयंती. चैत्र शु. द्वितीया
गुरुस्थान, ईस्लामपुर.
14. अक्षय्यतृतीया, दर्शन व मार्गदर्शन सोहळा - वैशाख शु. तृतिया
श्री विवेक जोशी, महादेव अपार्टमेंट, चंदनवाडी, ठाणे.
15. गुरुपौर्णिमा उत्सव. - वैशाख शु. पौर्णिमा
गुरुस्थान, ईस्लामपुर.
16. श्री स्वामी समर्थ वाडी ते अक्कलकोट पदयात्रा (२००४ ते २०१५) - भाऊबीज
17. दर्शन व मार्गदर्शन सोहळा - फाल्गुन मास
विद्युत महामंडळ, उल्हासनगर, अध्यात्मिक गंजन श्री स्वामी समर्थ संस्थान, खडवली.