नमस्कार,

नमस्कार ,
समर्थवाडी येथे दिनांक दि. 10 एप्रिल 2024 रोजी स्वामींजयंती उत्सव करण्याचे योजिले आहे.

तरी आपण सर्व सद्भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्याची शोभा वाढवावी.

।। श्री स्वामी समर्थ ।।