स्थळदर्शन : पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान, कुक्कुटेश्वर मंदिर, पादगया तीर्थ, स्वयंभू दत्त मंदिर, दत्त दरबार, पुरुहत्तिका देवी मंदिर (शक्ति पीठ), अनघा दत्त, उफाडा बीच

श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती यांचे आदेशानुसार महाराष्ट्रातील अष्ठवैकुंठ यात्रा परीपूर्ण केल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान श्रीक्षेत्र पिठापूर दर्शन यात्रा आयोजित होत आहे. नंतर इ.सन २०२० मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांचे तपश्चर्या स्थान श्रीक्षेत्र कुरवपूर यात्रा आयोजित केली जाईल.
यात्रा काळात श्री स्वामी सखा यांचा सहवास सर्व स्वामी भक्तांना अनुभवता येणार आहे. मर्यादित जागा असल्याने व रेल्वे प्रवासातील आरक्षण याकरिता लवकरात लवकर नाव नोंदणी करून यात्रेत सहभागी व्हावे.

-------------------

आयोजक: श्रवणयोग, श्री. सतिश गोगटे
यात्रा खर्च : ₹ ३८००/- (रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त)

बुकिंग साठी संपर्क:सौ. नीता गोगटे ९८६९७९०१६९
श्री. सतिश गोगटे ९८६९६२९५४९
कु. वैशाली वसंत कुलकर्णी ८८०५५१९६६६

-------------------

टिप:● बुकिंग रक्कम प्रत्येकी ₹ २०००/- रेल्वे स्लिपर क्लाससाठी
● बुकिंग रक्कम प्रत्येकी ₹ ४०००/- रेल्वे एसी क्लाससाठी
(ना परतावा रक्कम भरून आरक्षण करावे)बाकी रक्कम मिटींगच्या वेळेस भरावी.

-------------------

बुकिंगची रक्कम* खालील बँक खात्यात जमा करावी.
बँकेचे नाव: डोंबिवली नागरी सहकारी बँक, विष्णूनगर, डोंबिवली पश्चिम
खात्याचे नाव: सन्नी ट्रॅव्हल्स
अकाऊंट नंबर: 003011100001456
IFSC code: DNSB0000003

-------------------

यात्रा खर्चात समाविष्ट बाबी:● पिठापूर स्थळ दर्शन तेथील उपलब्ध वाहनद्वारा
● एका रुममध्ये चार यात्री निवास व्यवस्था
● चहा, कॉफी, नाष्टा, भोजन व्यवस्था
● रेल्वे स्टेशन पिकअप ड्रॉप व्यवस्था
● स्वतंत्र रुम मर्यादित आहेत त्यासाठी प्रत्येकी ₹ ७००/- जादा आकारले जातील.

-------------------

रेल्वे भाडे:स्लिपर क्लास
पुर्ण भाडे ₹ १३००/-
पुरुष वय ६०+ ₹ ८००/-
महिला वय ५८+ ₹ ६७०/-

थर्ड एसी
पुर्ण भाडे ₹ ३६००/-
पुरुष वय ६०+ ₹ २१४०/-
महिला वय ५८+ ₹ १८००/-

-------------------

रेल्वे पासधारकांसाठी
मुंबई - कल्याण - पुणे - सोलापूर - विजयवाडा - सामलकोट
रेल्वे:
२१.१२.२०१९ ट्रेन नंबर 17203 - काकीनाडा एक्सप्रेस ( कल्याणहून)
२४.१२.२०१९ ट्रेन नंबर 18519 - VSKP LTT एक्सप्रेस ( सामलकोट हून)

-------------------

टिप: नाव नोंदणी आणि आगाऊ रक्कम भरण्याची अंतिम तारीख २०.११.२०१९
अकाऊंटवर पैसे जमा केल्यावर प्रवाशाचे पूर्ण नाव, वय, पत्ता आणि फोन नंबरसहीत सर्व डिटेल्स श्री. गोगटे ( ९८६९६२९५४९) व सौ. गोगटे ( ९८६९७९०१६९) यांना कळवावे.

स्वामी हो..