नमस्कार,

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील दिनांक 26 ऑक्टोबर 2022 ते 9 नोव्हेंबर 2022 या कालावधीत श्री स्वामी समर्थ वाडी ते अक्कलकोट अयाचित पदयात्रा संपन्न होणार आहे.

इच्छुक सद्भक्तांनी आपली नावे 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत खालील संपर्क क्रमांकावर कळवावीत.

सौ वेदा प्रद्युम्न आठल्ये 8928508421
वृद्धी जगताप 9004703196
वैशाली कुलकर्णी 8805519666

विशेष सूचना

5 ऑक्टोबर 2022 पर्यंतचीच नांव नोंदणी ग्राह्य धरली जाईल. फॉर्म हे 26 ऑक्टोबर 2022 ला 12 ते 3 यावेळेत भरले जातील.

कोणी स्वतः गाडी घेऊन येणार असेल तरी चालेल.

श्री स्वामी समर्थ...