नमस्कार,

श्रीमत परमहंस ब्रह्मवधूत स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांच्या उपस्थितीत दत्ताश्रम, पुणे येथे ३९ वे अमावस्या स्नान होणार आहे.

तरी आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा.


।। श्री स्वामी समर्थ ।।