नमस्कार,

सालाबादप्रमाणे याहीवर्षी समर्थवाडीमधे दत्तजयंती उत्सव दिनांक 14 व 15 डिसेंबर 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे.

दत्त जयंती निमित्त समर्थवाडीत पारायण दि.05/12/2024 ते 11/12/2024 आयोजित करण्यात आले आहे.


संपर्क:
समर्थवाडी काऊंटर 8698794552

।। श्री स्वामी समर्थ ।।