नमस्कार,

दिनांक 23 मे 2024 पासून साठ दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ होत आहे.

सद्गरुंची पाद्यपूजा यामध्ये सद्भक्तांना पादुकांच्या पूजनाचा लाभ मिळेल.

पूर्ण 60 दिवस वाडीत मुक्काम करून सेवा उपासना व पालखीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी आपली नावे नोंदवावीत.

कार्यक्रमाची रूपरेषा
गुरुपौर्णिमा: २१ जुलै २०२४
प. ४.३० ते ५.३० - गुरुपीठ पादुका पूजन व दशिन. यावेळी सदर पादुका भक्तांच्या डोक्यावर ठे वण्यात येतील.
प. ५.३० ते ६.३०- देवता पुजा व आरती उपासना

यानंतर सद् गुरूं च्या उपत्मस्र्ती मध्ये सद् गुरूं च्या पद्यपुजेचा (खडावा अर्वा पादुका पूजन) भक्त घेतील. सद् गुरूं च्या नैणमणत्तक साधना काळानुसार ही वेळ ठरवण्यात येईल.

दुपारी ११.३० ते १.०० - पालखी, महाआरती व महानैवेद्य. व तद नंतर महाप्रसाद होईल.

स्वामी हो... ।। श्री स्वामी समर्थ ।।