नमस्कार,

पदयात्रेचा कालावधी: दिनांक ९ नोव्हेंबर २०१८ ते २३ नोव्हेंबर २०१८

  • पदयात्रा नाव नोंदणी अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१८
  • पदयात्रा फॉर्म ९ नोव्हेंबर २०१८ ला संध्याकाळी ५ ते ६ ह्या वेळेत भरावा
  • पदयात्रेत सहभाग घेणाऱ्यांना ९ नोव्हेंबर २०१८ ला सायंकाळी आरती उपासनेसाठी उपस्थित रहावे.


वर्गणी
  • समर्थवाडी सभासदांसाठी रुपये १५१
  • तात्पुरते सभासद होणाऱ्यांसाठी रुपये २७५

सदर रक्कम हि समर्थ वाडी किंवा देवनगरी येथील काउंटरला जमा करावी.
समर्थवाडी काऊंटर - ८६९८७९४५५२

  • पुरुष पोषाख - झब्बा लेंगा, सदरा पायजमा, धोतर, सोवळे
  • स्त्रिया पोषाख- सहावारी साडी किंवा नऊवारी साडी
  • आरती उपासना पुस्तक सोबत घेणे आवश्यक आहे.
  • चाल चालतो चाली हे पुस्तक वाचून पदयात्रेला यावे म्हणजे पदयात्रेसंबंधी सर्व नियमांची व्यवस्थित माहिती मिळेल.

आयोजक आणि संयोजक
श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी आणि श्री स्वामी सखा

टिप:
अयाचित पदयात्रेचा फॉर्म भरायला वाडीत येताना एक पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्डची झेरॉक्स आणावी.

अयाचीत पदयात्रा २०१८ वेळापत्रक
९ नोव्हेंबर २०१८
पदयात्रेत सहभाग घेणाऱ्यांनी समर्थवाडीत संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान फॉर्म भरावा. त्यावेळेला I D प्रूफची झेरॉक्स जमा करावी.
संध्याकाळी ७ ते ९ आरती उपासना त्या नंतर प्रसाद.

१० नोव्हेंबर २०१८

सकाळ - वांगणी
दुपार - नेरळ
रात्री - देऊळ वाडी

११ नोव्हेंबर २०१८

सकाळ - राज कॉटेज
दुपार - अंजरूण गाव
रात्री - टाटा दत्त मंदिर
१२ नोव्हेंबर २०१८

सकाळ - लोणावळा
दुपार - अंबर ढाबा
रात्री - कामशेत

१३ नोव्हेंबर २०१८

सकाळ - तळेगाव फाटा
दुपार - श्री आमराई देवी, देहू फाटा
रात्री - दापोडी

१४ नोव्हेंबर २०१८

सकाळ - पुणे
दुपार - हडपसर
रात्री - सोरताप वाडी

१५ नोव्हेंबर २०१८

सकाळ - उरळी कांचन
दुपार - जावजीबुवा वाडी
रात्री - यवत

१६ नोव्हेंबर २०१८

सकाळ - चौफुला
दुपार - वरवंड
रात्री - पाटस

१७ नोव्हेंबर २०१८

सकाळ - कुरकुंभ
दुपार - खडकी
रात्री - भिगवण

१८ नोव्हेंबर २०१८

सकाळ - डाळज नं २
दुपार - लोणी देवकर
रात्री - इंदापूर

१९ नोव्हेंबर २०१८

सकाळ - तरटगाव
दुपार - टेंभूर्णी
रात्री - वरवडे

२० नोव्हेंबर २०१८

सकाळ - अरण
दुपार - मोडनिंब
रात्री - यावली

२१ नोव्हेंबर २०१८

सकाळ - लांबोटी
दुपार - एम आई डी सी
रात्री - सोलापूर, श्री प्रभाकर महाराज मंदिर.

२२ नोव्हेंबर २०१८

सकाळ - कुंभारी
दुपार - लिंबी चिंचोळी
रात्री - कोन्हाळी

२३ नोव्हेंबर २०१८

सकाळी - अक्कलकोट नगर प्रदक्षिणा

श्री स्वामी समर्थ...