श्री समर्थवाडी साहित्य - विचार संकलन

नमस्कार,
श्री स्वामी समर्थवाडी तर्फे प्रकाशित केली गेलेली पंचम गुरुपीठाधिश श्री स्वामी सखा यांचे कार्यावर आधारीत असलेली दत्तसुवास , चाल चालितो चाली , एक सोपे व मोठे अध्यात्म , कृष्णा परिक्रमा , शक्ती सुगंधातील गाठिभेटी अशा पुस्तकांच्या वाचनानंतर किंवा गुरुमार्ग ग्रंथ पारायणानंतर आपल्याला आलेले अनुभव , मनात आलेले विचार किंवा त्यावर आपली मते , त्यातून आपल्याला मिळालेली उत्तरे , मार्गदर्शन , श्री सरांच्या बद्दल आपल्याला मनात आलेले विचार अशा गोष्टी किंवा अनुभव असल्यास आपण ते w app किंवा email च्या द्वारे आम्हांला कळवू शकता . तसेच अनेक स्वामीभक्तांनी ही पुस्तके इतरांना दिली आहेत त्या लोकांचे ही असेच विचार अनुभव आणि ही पुस्तके देताना आलेले अनुभव इ. आपण देऊ शकता . या सर्व अनुभव प्रतिक्रिया मतांचे संकलन आगामी ग्रंथामधे करता येईल आणि श्री समर्थवाडी साहित्याबद्दल एक संपूर्ण विचार संकलन त्यावर तयार होईल.


संपर्क 9172977901 सौ. दिप्ती राणे .खडावली येथील वैशाख स्नान - 9/05/2017

खडावली येथील वैशाख स्नान - 9/05/2017
More Photos

हनुमान जयंती मिरवणुक, २००९
More Videos

Sign In
User Id:
Password:
 
New member Sign Up here.

Advertise with us