समर्थवाडी येथे लघुरुद्र आणि पवमान

श्री स्वामी समर्थ

*श्री स्वामी सखा यांच्या प्रेरणेने रौप्यमहोत्सवानिमित्त २०१७ मध्ये श्री स्वामी समर्थवाडी येथे लघुरुद्र आणि पवमान संपन्न होणार आहेत. त्याच्या वर्षभरातील तारखा खाली दिल्या आहेत. तरी सर्व स्वामीभक्तांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.*

लघुरुद्र आणि पवमानसाठी आपण स्वतः सहभाग घेऊ शकता अथवा आपण आपले योगदान *( लघुरुद्र ₹ ३५००/- आणि पवमान ₹ १५००)* प्रत्यक्ष समर्थवाडी येथे येऊन किंवा बँक अकाउंट मध्ये जमा करू शकता.

A/c name: Shri Swami Samarth Sampraday Wadi
Bank name: Bank of Baroda,Badlapur
Saving account no 32960100002423
Ifsc Code: BARB0BADLAP

आपल्या नावाने लघुरुद्र / पवमान केला जाईल. आपले योगदान किंवा सहभाग कृपया खालील नंबरवर कळवावे अथवा व्हॉटस अप करावे.

संपर्क-
स्वराली जोशी : ९८९२७५५४३९
समर्थवाडी काउंटर : ८६९८७९४५५२
वैशाली कुलकर्णी : ८८०५५१९६६६

*लघुरुद्र तारखा:*

जानेवारी २०१७ - २,९,२८,३०
फेब्रुवारी २०१७ - ६,२७
मार्च २०१७ - ६,१५
एप्रिल २०१७ - ३,१०,११
मे २०१७ - १,६,८,२७,२९
जून २०१७ - ३,५,९,२६
जुलै २०१७ - १,३,८,२४,२९
ऑगस्ट २०१७ - ५,७,२६,२८
सप्टेंबर २०१७ - २,४,६,३०
ऑक्टोबर २०१७ - २,५,१६,२१,२३,२८,३०
नोव्हेंबर २०१७ - ४,२०,२५,२७
डिसेंबर २०१७ - २

*पवमान तारखा:*

जानेवारी २०१७ - ५, १२
फेब्रुवारी २०१७ - २,६,९
मार्च २०१७ - २, ५, ३०
एप्रिल २०१७ - ६, २७
मे २०१७ - ४
जून २०१७ - १, ८, २९
जुलै २०१७ - ६, २७
ऑगस्ट २०१७ - ३, २४, ३१
सप्टेंबर २०१७ - नाही
ऑक्टोबर २०१७ - ५, २६
नोव्हेंबर २०१७ - २, २३, ३०
डिसेंबर २०१७ - नाही

*टिप: येताना प्रसादासाठी कोणताही गोड पदार्थ घेऊन येणे.*दत्तजयंती उत्सव 2017

दत्तजयंती उत्सव 2017
More Photos

हनुमान जयंती मिरवणुक, २००९
More Videos

Sign In
User Id:
Password:
 
New member Sign Up here.

Advertise with us