नमस्कार,

समर्थवाडीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्री स्वामी समर्थ वाडी येथे होणाऱ्या नऊ नवग्रह शांतीच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.

१. शनिवार दिनांक १६ जून २०१८ (रमजान ईद)
२. रविवार दिनांक २९ जुलै २०१८
३. बुधवार दिनांक २२ ऑगस्ट २०१८ (बकरी ईद)
४. रविवार दिनांक २ सप्टेंबर २०१८
५. शनिवार दिनांक २० ऑक्टोबर २०१८
६. मंगळवार दिनांक २० नोव्हेंबर २०१८
७. शनिवार दिनांक १५ डिसेंबर २०१८
८. रविवार दिनांक २७ जानेवारी २०१९
९. रविवार दिनांक १० फेब्रुवारी २०१९


ज्या सद्भक्तांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी नाव नोंदणी आणि अधिक माहिती साठी संपर्क करावा.
वैशाली कुलकर्णी ८८०५५१९६६६
समर्थवाडी काऊंटर ८६९८७९४५५२

श्री स्वामी समर्थ...