संस्मरण

नमस्कार,

समर्थवाडीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त "कुळाचार कुळधर्म करा आणि साक्षीस माझी प्रतिमा ठेवा" या श्री स्वामी समर्थांच्या उक्तीला अनुसरून* श्री स्वामी समर्थ वाडी येथे होणाऱ्या १२ उदकशांत आणि नवचंडीच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.

१. रविवार दिनांक २५ मार्च २०१८
२. शनिवार दिनांक १४ एप्रिल २०१८
३. रविवार दिनांक २९ एप्रिल २०१८
४. रविवार दिनांक ६ मे २०१८
५. रविवार दिनांक २० मे २०१८
६. रविवार दिनांक २७ मे २०१८
७. रविवार दिनांक १० जुन २०१८
८. रविवार दिनांक १ जुलै २०१८
९. रविवार दिनांक २२ जुलै २०१८
१०. रविवार दिनांक १२ ऑगस्ट २०१८
११. रविवार दिनांक १९ ऑगस्ट २०१८
१२. रविवार दिनांक १४ ऑक्टोबर २०१८

ज्या सद्भक्तांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी नाव नोंदणी आणि अधिक माहिती साठी संपर्क करावा.
वैशाली कुलकर्णी ८८०५५१९६६६
समर्थवाडी काऊंटर ८६९८७९४५५२

श्री स्वामी समर्थ...