नमस्कार,
नैमिषारण्य धाम, लखनऊ येथे सप्टेंबर २०१९ मध्ये पितृपक्षात पंचम गुरुपीठाधीश श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती, श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी, गुरुपंचायतन संस्थान, कासगांव, बदलापूर ह्यांच्या सुमधुर वाणीतून दिनांक १३ सप्टेंबर २०१९ ते २१ सप्टेंबर २०१९ दरम्यान श्रीमद् दत्त महाभागवत महाकुंभ सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

नाव नोंदणी सुरु आहे.
रेल्वे बुकिंग १२० दिवस आधी सुरु होते म्हणून नाव नोंदणीची शेवटची तारीख दिनांक २५ एप्रिल २०१९ आहे.

सोबत यात्रेची संपूर्ण माहिती आणि वेळापत्रक पाठवत आहे.
यात्रेसाठी नाव नोंदणीची रक्कम सोबत पाठवलेल्या फॉर्मवरील अकाऊंटवरच जमा करावी. कोणत्याही प्रकारचा रोखीचा व्यवहार करु नये. केल्यास संस्था जबाबदार नाही.

नाव नोंदणी साठी संपर्कः
मुंबई - समर्थवाडी काऊंटर ८६९८७९४५५२
पुणे - अविनाश बोराडे - ९९२२४४६४२५
नाशिक - पुष्कर अवधूत - ९८५००७५२१७
जळगाव - दिपक बाविस्कर - ९२७२३३२०७९
कराड, सांगली, सातारा - नेताजी जाधव - ९८८१९८४४४७