प्रकाशने


प्रकाशने

श्री गुरुपंचायतन येथे उपलब्ध असलेली प्रकाशने व त्यांचे महत्व

ग्रंथ व पुस्तके
1. गुरुमार्ग
2. दत्तसुवास
3. आरती उपासना
4. अध्यात्म, मनोविकार व मनोविचार
- साधना, समाधी व अध्यात्म योग अभ्यास करण्यासाठी
5. गुरूगीता - नैराश्य असलेल्या लोकांसाठी
6. कोण दाखवील वाट - भाग १: आपला रोज शुभायोगा पाहून घराबाहेर पडावे. भाग २: आपल्या मनाला योग्य निर्णय घेण्यासाठी.
7. सत्य सत्य स्वामी पूजा
8. जपवही
9. गुरुलिला मृत २१ वा अध्याय
10. गुरुचरित्र १४ वा अध्याय
11. साद-प्रतिसाद
12. राशी पत्रक
13. उपाय व साधना
14. सुबोध उपासना
15. दत्त महिमा
16. दत्ता स्तोत्र
- स्मरणशक्ति वाढण्यासाठी.
17. ७६ पाउले अक्क्लकोटि
18. गुरू चरित्र सार (१ ते ५२ अध्याय)
19. स्वामी सहस्त्र नाम
20. दत्त गाथा
21. यज्ञ
22. क्रुष्णा परीक्रमा
23. गुरुलिला मृत
- जीवनात यशस्वी होण्यासाठी.
24. समुद्र भरला आहे
25. श्री. कै. वा.रा. आठल्ये यांचे जीवन चरित्र

सी.डी / व्ही.सी.डी / कँसेट
1. सपूर्ण आरती उपासना - घरात एकी होण्यासाठी व धनवृध्दी साठी
2. दत्त रसामृत - शंका, कुशंका, मनाचा गोंधळ कमी करण्यासाठी
3. दत्त भावांजली - मधुमेह
4. दत्त महिमा
5. दत्त सेवा
- ध्यान धारणेसाठी
6. युगांत दत्त धून - ब्लड प्रेशर
7. स्वामी माझा गुरूनाथ - पितृ दोष कमी करण्यासाठी
8. अनंतकोटी दिव्य विभूती - व्यापार योग्य चालण्यासाठी
9. गुरूभक्ति - मन स्वास्थ्य
10. दत्त सेवा
11. गजर दत्त नामाचा
12. पाळणा
13. स्वामी त्रेलोक्याचा
14. ओम चिले महाराज
15. दत्त प्रेम
16. दत्त भाव
17. दत्त लीला
18. यज्ञ
19. दान
20. तप कर्म
21. स्वाध्याय
22. गुरुभक्त व शिष्य संबंध
23. समुद्र भरला आहे
24. अतिरुद्र स्वाहाकार व गुरुपिठ सोहळा
25. गुरू ध्यास
26. नाशिक ते अक्क्लकोट वाहन रँली
27. अवतरणिका
28. कुलु मनाली (अध्यात्मिक सहल)
29. प्रती गिरणार
30. अयुत चन्डि सोहळा
31. अध्याय १४ व २१ प्रवचन
32. नाम स्मरण
33. अनुभूती
34. दृढता आणि सेवा

 

 दत्तजयंती उत्सव 2017

दत्तजयंती उत्सव 2017
More Photos

हनुमान जयंती मिरवणुक, २००९
More Videos

Sign In
User Id:
Password:
 
New member Sign Up here.

Advertise with us